By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 05:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : उस्मानाबाद
पीक विमा भरण्याचा अनेक अडचणी आल्यामुळे कृषी विभागाने पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी पीक विमा भरण्यासाठी 24 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती.
मात्र कृषी विभागाच्या मुदतीत पिक विमा भरणे अनेक शेतकऱ्यांना शक्य झाले नाही कारण त्याला तलाठ्यांची सही व शिक्का असलेला सातबारा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. शिवाय पीक विमा भरताना विमा कंपनीचे सर्व्हर आणि इंटरनेटअनेक वेळा बंद असल्याने पीक विमा भरण्यात अडचणी येत होत्या या पार्श्वभूमीवर पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती, ही मागणी मान्य करण्यात आली आहे
शेतकऱ्यांकरिता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष....
अधिक वाचा