ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

12 पैकी 6 राशींच्या लोकांसाठी पुढचे 45 दिवस राहणार आहे फार शुभ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 17, 2019 10:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

12 पैकी 6 राशींच्या लोकांसाठी पुढचे 45 दिवस राहणार आहे फार शुभ

शहर : मुंबई

ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रह आपल्या योग्य वेळेतच गोचर करतात. 9 ऑगस्ट रोजी मंगळ सिंह राशीत गोचर करणार आहे. ज्योतिष्यात मंगळाचा गोचर फारच महत्त्वाचा असतो. मंगळ ऊर्जा, अग्नी आणि युद्धाचा प्रतीक आहे. मंगळ 9 ऑगस्ट रोजी शुक्रवारी कर्क राशीतून सिंह राशीत गोचर करणार आहे. मंगळ ग्रह एका राशीत किमान 45 दिवस राहतो. मंगळाचे सिंह राशीत गोचर केल्याने 12 पैकी 6 राशींसाठी येणारे 45 दिवस फारच शुभ आणि मंगलकारी राहणार आहे. तर जाणून घेऊ कोणत्या आहे त्या 6 रास.

 

मेष राशी

आर्थिक संपन्नता येईल. अडकलेले काम पूर्ण होतील. त्याशिवाय नवीन काम सुरू करणे जसे व्यापार किंवा एखादा नवीन प्रोजक्ट मिळण्याची शक्यता आहे.

 

कर्क राशी

नवीन मित्र बनतील जे पुढे जाऊन तुमच्या बर्याच कामांमध्ये तुमची मदत करतील. त्याशिवाय अतिरिक्त धन प्राप्त होण्याचे संकेत आहे.

 

सिंह राशी

परदेश यात्रेचा योग आहे. नोकरी करणार्या लोकांसाठी बरीच संधी येईल. कुटुंबातील लोकांचा साथ मिळेल.

 

तूळ राशी

मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. या दरम्यान तुमच्याजवळ अशी एखादी संधी येईल जी तुमच्या बढतीत वाढ करवून देईल.

 

धनू राशी

परिवारातील लोकांचा साथ मिळेल. मानसिक शांतीने पूर्ण वेळ उत्तमरीत्या जाईल. तुमच्यासाठी हा वेळ उपयुक्त आहे. मंगळाचा सिंह राशीत गोचर लाभकारी राहणार आहे.

 

कुंभ राशी

अतिरिक्त धन प्राप्तीची संधी आपणास मिळणार आहे. मान प्रतिष्ठेत वाढ होईल. मित्रांचा साथ मिळेल.

 

 

 

 

मागे

नवग्रहाचे 9 बीज मंत्र,कोणता मंत्र कितीवेळा जपावा
नवग्रहाचे 9 बीज मंत्र,कोणता मंत्र कितीवेळा जपावा

ग्रह जातकाचं भविष्य निर्धारित करतात. जातकाच्या जीवनात चांगले आणि वाईट क्षण....

अधिक वाचा

पुढे  

साप्ताहिक राशीफल 18 ते 24 ऑगस्ट 2019
साप्ताहिक राशीफल 18 ते 24 ऑगस्ट 2019

मेष चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील. वयस्कर व्यक्तीं....

Read more