ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फिश अॅक्वेरियममध्ये 9 मासे आवश्यक, काळ्या माशाचे विशेष महत्त्व

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 03:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फिश अॅक्वेरियममध्ये 9 मासे आवश्यक, काळ्या माशाचे विशेष महत्त्व

शहर : मुंबई

आजकाल घरामध्ये फिश ॅक्वेरियम ठेवण्याचे चलन वाढत चालेले आहे. फेंगशुई शास्त्रामध्ये ॅक्वेरियमचे खास महत्त्व मानले गेले आहे. कारण घर-दुकानातील ॅक्वेरियममध्ये ठेवण्यात आलेल्या माशांमुळे तेथील सदस्यांवर येणारे संकट टळू शकते आणि घरामध्ये धन-संपत्ती स्थिर राहते. येथे जाणून घ्या, घर-दुकानात फिश ॅक्वेरियम ठेवताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


क्वेरियममध्ये किती असावी माशांची संख्या...
फेंगशुई शास्त्रानुसार ॅक्वेरियममध्ये माशांची संख्या आणि रंगला जास्त महत्त्व आहे. ॅक्वेरियममध्ये कमीत कमी नऊ मासे असणे आवश्यक आहे. यामध्ये आठ मासे लाल किंवा सोनेरी रंगाचे असावेत तर एक मासा काळ्या रंगाचा असावा. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांची संख्या नऊ सांगण्यात आली आहे. याच कारणामुळे फेंगशुई शास्त्रात नऊ मासे फिश ॅक्वेरियम ठेवण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे.


का खास आहे काळ्या रंगाचा मासा
काळ्या रंगाच्या माशाचे एक खास महत्त्व आहे. काळ्या रंगाचा मासा सुरक्षेचा प्रतिक मानला जातो. घरातील फिश ॅक्वेरियममधील काळा मासा मृत झाल्यास मानले जाते की, त्याने कुटुंबातील एखाद्या सदस्यावर आलेले संकट स्वतःवर घेऊन घरातील इतर सदस्यांनाही सुरक्षित केले आहे. यामुळे घराच्या फिश ॅक्वेरियममध्ये काळ्या रंगाचा मासा अवश्य ठेवावा.

कुठे ठेवावे फिश ॅक्वेरियम
फेंगशुई शास्त्रानुसार ॅक्वेरियम उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे. फिश ॅक्वेरियम झोपण्याच्या किंवा स्वयंपाकाच्या खोलीत ठेवू नये. या स्थानावर फिश ॅक्वेरियम ठेवल्यास संपत्तीचा नाश होतो. वैवाहिक जीवनातील प्रेम कायम ठेवण्यासाठी फिश ॅक्वेरियम घराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ठेवावे.

मासा मृत झाल्यास काय करावे
एखादा मासा मृत झाल्यानंतर त्याला फिश ॅक्वेरियममधून बाहेर काढून त्याठिकाणी नवा मासा ठेवावा. लक्षात ठेवा ज्या रंगाचा मासा मृत झाला आहेत त्याच रंगाचा मासा असावा. यामुळे तुम्ही संकटांपासून दूर राहाल. याच कारणामुळे वास्तू आणि फेंगशुई शास्त्रात फिश ॅक्वेरियम घरात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मागे

गृह प्रवेश करताना या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, जाणून घ्या शुभ तिथी, नक्षत्र आणि वार
गृह प्रवेश करताना या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, जाणून घ्या शुभ तिथी, नक्षत्र आणि वार

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कार्य शुभ मुहूर्त पाहून केले जाते. गृह प्रवेश कर....

अधिक वाचा

पुढे  

मूलांक 1
मूलांक 1

जन्मदिनांकाची बेरीज म्हणजेच आपला मूलांक योग. जर जन्मदिनांक 19 ऑगस्ट असेल तर, 1....

Read more