ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

या लोकांवर नाही पडत शनीच्या साडेसातीचा प्रभाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 07:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

या लोकांवर नाही पडत शनीच्या साडेसातीचा प्रभाव

शहर : मुंबई

लोकांच्या तोंडावर शनीची साडेसातीचे नाव येत्याच मनात एक भिती निर्माण होऊ लागते. असे मानले जाते की जर एखाद्या जातकावर शनीची वाईट दृष्टी पडते तर त्या व्यक्तीचे सर्व काम बिघडू लागतात त्यांच्या जीवनात बर्‍याच प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ लागतात. शनी जेव्हा केव्हा एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो तेव्हा व्यक्तीच्या जन्मराशीहून पुढची आणि मागची राशीत शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे परिणाम मिळू लागतात.

शनीचा गोचर नेहमीच प्रत्येकासाठी अशुभ नसतो. पत्रिकेच्या दशेनुसार काही लोकांसाठी शनीची साडेसाती फारच शुभ असते. ज्या जातकांना शनीची साडेसाती शुभ फळ देते त्यांना अपार धन दौलत, समृद्धी आणि मान सन्मान मिळतो. तर जाणून घ्या शनीची साडेसाती कुणाला शुभ परिणाम देते.

जेव्हा जातकाच्या पत्रिकेत एखाद्या शुभ ग्रहाची दशा किंवा महादशा सुरू असते आणि त्या दरम्यान शनीची साडेसाती देखील असेल तर अशा दशेत शनी अशा लोकांवर आपली वाईट दृष्टी कमीच टाकतो. अशा लोकांना यश जरूर मिळत पण त्यांसाठी त्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागते

मकर आणि कुंभ राशीचे स्वामी शनी आहे आणि तूळ राशीत शनी उच्चाचा असतो अशात शनीची साडेसाती असली तरी देखील या तीन राशींवर शनीचा वाईट प्रभाव फारच कमी दिसून येतो.

शनी जर एखाद्या जातकाच्या पत्रिकेत तिसरा, सहावा, आठवा आणि बाराव्या घरात उच्चाचा असेल तर अशा व्यक्तीवर शनीची साडेसाती असली तर त्यांना शुभपरिणाम मिळतात.

जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत चंद्र मजबूत भावात असेल तर शनीची साडेसातीच्या दरम्यान देखील जातकावर त्याचा वाईट प्रभाव पडत नाही. अशा व्यक्तींना फायदा होण्याची शक्यता जास्त असते.

मागे

साप्ताहिक भविष्यफल 30 जुलै ते 5 ऑगस्ट 2019
साप्ताहिक भविष्यफल 30 जुलै ते 5 ऑगस्ट 2019

मेष -: तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. संपूर्ण आठवडा धन ....

अधिक वाचा

पुढे  

Friendship Day : चार राशीच्या लोकांशी मैत्री असते अतूट, जन्मभर एकमेकांचा साथ देतात
Friendship Day : चार राशीच्या लोकांशी मैत्री असते अतूट, जन्मभर एकमेकांचा साथ देतात

फ्रेंडशिप डे  प्रसंगी प्रत्तेकाला आपल्या मित्रांसाठी काही प्लान करायचा ....

Read more