ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ताटात उष्टे सोडल्याने संपते बरकत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 07:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ताटात उष्टे सोडल्याने संपते बरकत

शहर : मुंबई

आपण दैनंदिन जीवनात अऩेक चुका करत असतो. या चुका आपल्याला सामान्य वाटतात, परंतू भविष्यात याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. या लहान-लहान चुकांमुळे आपले दुर्भाग्य वाढते आणि सौभाग्य कमी होते. याच कारणामुळेआपले कोणतेच काम पुर्ण होत नाही आणि त्याचा सकारात्मक परिणाम मिळत नाही.

आम्ही तुम्हाला अशाच काही कामांविषयी सांगणार आहोत. जे केल्याने आपल्या आयुष्यात अडचणी सुरु असतात. आपण दैनंदिन जीवनात या गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाईट काळात दूर होऊ शकतो आणि आपल्या जीवनात चैतन्य येऊ शकते. ती कामे खालीलप्रमाणे आहेत.

1. ताटात कधीच उष्ठे सोडून नये. असे केल्याने घरातील बरकत कमी होते.

2. सकाळी अंघोळ केल्याशिवाय पूजेचे फुलं किंवा तुळशीचे पानं तोडू नये. यामुळे जीवनातील अडचणी वाढतात.

3. पलंगावर बसून जेवण करु नये. असे केल्याने जीवनात पैशांची कमतरता निर्माण होते.

4. रात्री कधीच भांडी घासता ठेवू नये. यामुळे कुटूंबातील वाद वाढतात.

5. कधीच दूस-याचे कपडे किंवा बुट घालू नये. यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो.

6. घरी एखादा भिकारी किंवा दयनिय व्यक्ती आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नये. काही देणे शक्य नसेल तर थोडेसे खायला द्यावे.

मागे

दुर्भाग्य आणि गरिबीचे कारण बनू शकते नळातून टपकणारे पाणी
दुर्भाग्य आणि गरिबीचे कारण बनू शकते नळातून टपकणारे पाणी

आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे, कारण पाण्याशिवाय जीवन शक्य नाही.  ....

अधिक वाचा

पुढे  

निगेटिव्हिटी नष्ट करून घर-दुकान आनंदाने भरून टाकतील या  वास्तू टिप्स
निगेटिव्हिटी नष्ट करून घर-दुकान आनंदाने भरून टाकतील या वास्तू टिप्स

वास्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा सिद्धांतावर काम करते. घरामध्ये एखादी ....

Read more