ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वाईट काळात सकारात्मक राहण्याचे खास सूत्र

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वाईट काळात सकारात्मक राहण्याचे खास सूत्र

शहर : मुंबई

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगला-वाईट काळ असतो. वाईट परिस्थिती निर्माण झाल्यास सर्वठिकाणी निराशा हाती पडते. अशा स्थितीमध्ये कोणताही व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. असा परिस्थितीचा प्रभाव फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबावर पडतो. अशावेळी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वाईट काळात सकारात्मक राहण्याचे  लाइफ मॅनेजमेंट टिप्स सांगत आहोत. या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही वाईट काळातही सुखी राहू शकता...

1. प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने भेटा, मग तो कसाही असो, त्याला मान-सन्मान द्या.

2. जेव्हाही चिंताग्रस्त असाल तेव्हा आपल्या कुटुंबाचा विचार करा त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करा.

3. प्रत्येक गोष्ट परफेक्ट बनवण्याच्या मागे लागू नका. काही गोष्टी परफेक्ट बनवण्याच्या नादात सर्वकाही उध्वस्त होऊ शकते.

4. स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःला कुटुंबाला प्राथमिकता देण्यास शिका.

5. भविष्याचा विचार करून वर्तमान नष्ट करू नका, कारण भविष्य कोणीही पाहिलेले नाही.

6. वर्तमानातील छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. तो आनंद अंतरात्म्यापर्यंत पोहोचू द्या.

7. निगेटिव्ह वातावरण किंवा नकारात्मक विचाराच्या लोकांपासून नेहमी दूर राहा.

8. लोक आपल्याविषयी काय विचार करतात हा विचार सोडून द्या आणि जे तुम्हाला चांगले वाटते ते काम करा.

मागे

मीन राशी वार्षिक राशिभविष्य-२०२०
मीन राशी वार्षिक राशिभविष्य-२०२०

       मीन राशीतील जातकांना या वर्षी अनेक चांगल्या संधी मिळतील. या वर्षी....

अधिक वाचा

पुढे  

भूतकाळाचा पश्चाताप करू नये आणि भविष्यविषयी चिंतितही होऊ नये
भूतकाळाचा पश्चाताप करू नये आणि भविष्यविषयी चिंतितही होऊ नये

आचार्य चाणक्य मौर्य वंशाचे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे महामंत्री होते. च....

Read more