By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 05:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असताना अशोक लेलँड कंपनीच्या कर्मचार्यांना बोनस वाढीसाठी गेल्या शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कंपनी पाच टक्के वाढ देण्यास तयार आहे परंतु, कामगार संघटनेने बोनसमध्ये दहा टक्के वाढीची मागणी केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सध्या वाहन क्षेत्रांला मंदीने घेरले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी प्रवासी वाहनांची निर्मिती थांबली आहे. मारुती सुझुकीनेही खर्चात कपात करण्यासाठी तीन हजार कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. या मंदीचा फटका अशोक लेलँड ट्रक चालवणार्या कंपनीलाही बसला आहे. अशा स्थितीत कंपनीच्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एक नोटिस जारी करून स्वेच्छा निवृती योजना किंवा ईएसएसची योजना दिली आहे अशोक लँड कंपनीहिंदुजा समूहाची कंपनी आहे. कंपनीचे संचालक मंडल जोपर्यंत आमच्या मागण्यावर योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कामगार संघटनेने म्हटले आहे
वाहन निर्मितीच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेला टाटां आणि महिंद्रानेही वाह....
अधिक वाचा