ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Jio ने ग्राहकांसाठी ‘2020 Happy New Year Offer’ केली लाँच

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 07:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Jio ने ग्राहकांसाठी ‘2020 Happy New Year Offer’ केली लाँच

शहर : मुंबई

          मुंबई - रिलायन्स जिओने नव्या वर्षानिमित्त धमाकेदार ऑफर दिली आहे. नववर्षाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी ‘2020 Happy New Year Offer’लाँच केली आहे. यामध्ये एकदाच रिचार्ज करून वर्षभर अनलिमिटेड सर्विसचा फायदा मिळणार आहे. जिओचा ‘2020 happy new year offer’प्लॅन मर्यादित कालावधीसाठी आहे. या ऑफरची सुरुवात 24 डिसेंबरपासून होणार आहे.


          जिओच्या '2020 हॅपी न्यू ईयर ऑफर' मध्ये युजरला 2020 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर अनलिमिटेड सर्विस मिळेल. यामध्ये वर्षभर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, दररोज दीड जीबी इंटरनेट, 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळणार आहे. याची मुदत 365 दिवस म्हणजेच एक वर्षभर असेल.

 

         जिओ फोन साठीसुद्धा कंपनीने ऑफर दिली आहे. यामध्ये 2020 रुपयांचे पेमेंट केल्यानंतर जिओफोन देण्यात आला आहे. तसेच यासोबत 12 महिन्यांची अनलिमिटेड सर्विसही दिली जाणार आहे. जिओ फोनवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, दररोज 0.5 जीबी डेटा, एसएमए आणि जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या ऑफरची मुदत 12 महिने इतकी असणार आहे.
 

मागे

नव्या फीचर्समुळे व्हॉट्सअॅ्पचा वापर करताना काही मोठे बदल जाणवणार
नव्या फीचर्समुळे व्हॉट्सअॅ्पचा वापर करताना काही मोठे बदल जाणवणार

             लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅ प व्हॉट्सअॅाप अलीकडे जास्त....

अधिक वाचा

पुढे  

मोबाईलच घेणार चोराचा शोध
मोबाईलच घेणार चोराचा शोध

       औरंगाबाद – मोबाईल हरवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत च....

Read more