By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 11:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आर्थिक मंदीमुळे वाहन उद्योगातील मारुती सुझूकी या कंपनीने तब्बल 3 हजार कर्मचार्याचे कॉंट्रॅक्ट रिन्यू केलेलं नाही, अशी माहिती कंपनीचे चेअरमन आर.सी. भागवत यांनी दिली आहे. मंदीमुळे ऑटो इंडस्ट्रीतील कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांनी आपली उत्पादने थांबविली आहेत. कारच्या किमतीत टॅक्समुळे वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक वाहन खरेदी करीत नाहीत. मंदीमुळे ऑटो कंपनीत आतापर्यंत 20 हजार कर्मचार्यांची कपात केली आहे. जर असेच सुरू राहिले तर 13 लाख नोकर्या जाऊ शकतात. सलग 9 महिन्यात गाड्यांच्या विक्रीत घट झाली आहे
ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असताना अशोक लेलँड कंपनीच्या कर्मचार....
अधिक वाचा