ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एकदा चार्ज करा 1000 किमी चालवा

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 03:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एकदा चार्ज करा 1000 किमी चालवा

शहर : मुंबई

नजीकच्या काळात इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणात धावणार असे संकेत असून त्यामुळे भविष्यात पेट्रोल पंपाना कायमचे टाळे लागल्यास आश्चर्य वाटणार नाही. कार उत्पादक कंपन्यांनी नव नव्या ई-कार  भारतीय बाजारपेठेत लॉंच करण्यास सुरवात केली आहे.

टाटा कंपनीने ई-व्हीजन कार बाजारात आणण्याची तयारी केली आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार 1000 किमी धावणार आहे. तर हुंडाई कंपनीची ई-कार एका वेळी चार्ज केल्यावर 452 किमी धावणार आहे.

पुढे  

वाहन क्षेत्रात टाटा व महिंद्रानेही निर्मिती थांबली
वाहन क्षेत्रात टाटा व महिंद्रानेही निर्मिती थांबली

वाहन निर्मितीच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेला टाटां आणि  महिंद्रानेही वाह....

Read more