ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वाहन क्षेत्रात टाटा व महिंद्रानेही निर्मिती थांबली

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 05:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वाहन क्षेत्रात टाटा व महिंद्रानेही निर्मिती थांबली

शहर : मुंबई

वाहन निर्मितीच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेला टाटां आणि  महिंद्रानेही वाहनांची निर्मिती बंद केली आहे. मारुती सुझुकीने मे महिन्यात निर्मिती बंद केली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अडीच लाख बेरोजगार झाले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीने लाखो लोकांना बेरोजगार केल आहे. ग्राहकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याने नाईलाजाने कंपन्यांनाही निर्मिती बंद करावी लागत आहे. रशलेन डॉट कॉम ने दिलेल्या आकडेवारीत जूनच्या सुरुवातीला डीलर्सकडे 35 हजार कोटी रुपयांची पाच लाखापेक्षा अधिक प्रवासी वाहने पडून आहेत. तर दुचाकीच्या बाबतीत हा आकडा 17 हजार कोटी रुपये आहे. तीनशे डीलर्सनी शोरूम बंद केले आहेट. त्यामुळे दहा लाख नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे निर्मिती क्षेत्रातही त्याचा मोठा फटका बसला आहे.

मागे

एकदा चार्ज करा 1000 किमी चालवा
एकदा चार्ज करा 1000 किमी चालवा

नजीकच्या काळात इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणात धावणार असे संक....

अधिक वाचा

पुढे  

अशोक लेलँड कर्मचाऱ्यांचे बोनससाठी काम बंद आंदोलन
अशोक लेलँड कर्मचाऱ्यांचे बोनससाठी काम बंद आंदोलन

ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असताना अशोक लेलँड कंपनीच्या कर्मचार....

Read more