ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

माहिती मिळविण्याची तरतूद

पोस्ट :  डिसेंबर 11, 2019 03:05 PM



  नागरिकांचे अर्ज स्वीकारणे आणि त्यांना माहिती मिळवून देण्यासाठी कायद्यात योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक लोक प्राधिकार्याला हा अधिकार आहे, किवा त्याच्यासाठी हे आवश्यकच आहे. की त्याने या उद्देशाने एक अधिकारी नियुक्त कारला हवा. लोक सूचना अधिकार्याला मदत करण्यासाठी एक सहाय्यक लोक माहिती अधिकारही असतो. लोक प्राधिकारी केंद्र सरकारशी संबंधित असेल, ते त्याला केद्रिय लोक माहिती अधिकारी (सीपीआयओ) आणि केंद्रीय सहाय्यक लोक सूचना अधिकार्याला (सी..पी.आय..) म्हंटले जाते. या दोघांकडेही नागरिक अर्ज सादर करू शकतात. नागरिकांनी आपला अर्ज सहाय्यक माहिती अधिकार्याकडे जयला हवा ही त्याची जवाबदारी असते.

लोक प्राधिकार्याच्या प्रत्येक कार्यालयात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एक माहिती अधिकारी आणि एक सहाय्यक माहिती अधिकारी असतो. नागरिक आपला अर्ज कोणत्याही सहाय्यक माहिती अधिकार्यालादेऊ शकतात. आता हा अर्ज संबंधित विभागाकडे पाठविणे ही त्याची जवाबदारी असते.

केंद्र आणि राज्य सरकारकडून सहजपणे माहिती मिळावी तसेच या कायद्याचे योग्य प्रकारे पालन व्हावे यासाठी ही गोष्ट लक्षात घेऊन पुरेश प्रमाणात अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे अधिकार आहेत,

  • केंद्रीय किवा राज्य माहिती आयोग (द्वितीय अपीलिय अॅथोरिटी)
  • संस्थेतील कार्यरत अपिलेट अधिकारी (प्रथम अपीलिय अॅथोरिटी)
  • केंद्रीय किवा राज्य सहाय्यक लोक माहिती अधिकारी
  • केंद्रीय किवा राज्य लोक माहिती अधिकारी.

कलम :

माहिती अधिकार्याला पादनामिट करणे :

. प्रत्येक लोकप्रधिकारी या अधींनियमांचा शंभर दिवसांच्या आत सर्व प्रशासकीय कार्यालये किवा त्यांच्या अधीन असलेल्या कार्यालयात परिस्थिनुसार केंद्रीय लोक माहिती अधिकारी किवा राज्य माहिती अधिकार्याच्या स्वरुपात तितक्या अधिकार्यांची नेमणूक करतो. जितकी या अधींनियमांतर्गत सूचनेसाठी विनंती करणार्या व्यक्तींची माहिती देण्यासाठी आवश्यकता असेल.

माहिती अधिकारी आणि सहाय्यक माहिती अधिकारी

माहिती अधिकारी आणि सहाय्यक माहिती अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत कोणताही भेद भाव नाही. यांच्या नियुक्तिमागे फक्त इतकाच उद्देश आहे, की प्रत्येक उपभिगीय कार्यालयात एक माहिती अधिकारी कार्यरत असावा. म्हणजे अर्ज वेळेत निकाली काढता येतील. तसेच अर्जदारला अडचणी येणार नाहीत. अर्जाची संख्या अधिक असेल तर सहाय्यक माहिती अधिकार्यांची संख्या वाढविता येते. एका कार्यालयात एकच सहाय्यक माहिती अधिकारी असावा, असे काहीही बंधन नाही.

मोठ्या टपाल कार्यालयातील बहुतेक पोस्टमास्तरही केंद्रीय सहाय्यक माहिती अधिकारी पडी नियुक्ती करण्यात आले आहेत. अर्जदार आपला अर्ज त्याच्याकडेही देऊ शकतात. त्यासाठी त्यांना संबंधित विभागाला जाण्याची काही आवश्यकता नाही.

कलम () उपकलम () मधील तरतुदीवर प्रतिकूल प्रभाव टाकता प्रत्येक लोक अधिकारी या अधींनियमातील अधींनियमांचा शंभर दिवसात कोणत्याही अधिकार्याला प्रत्येक उपविभागीय पातळीवर किवा उपजिल्हा पातळीवर असलेल्या केंद्रीय सहाय्यक माहिती अधिकारी किवा एखाद्या राज्य सहाय्यक माहिती अधिकार्याच्या रूपात या अधींनीयमांतर्गत महितीचा अर्ज किवा अपील मिळाल्यानंतर ते लगेच तिथे असलेल्या केंद्रीय माहिती अधिकारी किवा राज्य माहिती अधिकारी किवा कलम १९ मधील उपकलम () नुसार निर्देशित केलेल्या वरिष्ठ अधिकार्याला किवा केंद्रीय माहिती आयोगाला अथवा राज्य माहिती आयोगाला पाठवितो :

इथे माहिती किवा अपीलासाठी एखाद्या अर्ज तिथे असलेल्या केंद्रीय सहाय्यक माहिती अधिकार्याला किवा राज्य सहाय्यक माहिती अधिकार्याला दिला जातो. तेव्हा कलम मधील उपकलम () नुसार उत्तर देण्याच्या कालावधीत आणखी पाच दिवसांचा कालावधी वाढवून दिला जातो.

() तिथे असलेल्या प्रत्येक केंद्रीय माहिती अधिकार्याला किवा राज्य माहिती अधिकार्याला माहितीची मागणी करणार्याच्या विनंतिंनुसार कारवाई करावे लागते आणि अशा प्रकारच्या माहितीची मागणी करणार्याला सर्व प्रकारचे सहकार्य करावे लागते.

() तिथे असलेले केद्रिय माहिती