ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन

पोस्ट :  डिसेंबर 23, 2019 05:41 PM



            थर्ड पार्टी इन्फॉर्मेशनलाच तिसर्याप पक्षाशी संबंधित माहिती म्हंटले जाते. थर्ड पार्टी इन्फॉर्मेशनमध्ये सरकारी कार्यालयातील विविध कायद्यांतर्गत व्यक्ति, संघटना किवा संस्था विविध प्रकारची माहिती अनेक स्वरुपात देतता. जर माहिती देणारा सरकारी अधिकार्यावकडे आग्रह करीत असले की ही माहिती जाहीर केली जाऊ नये, तर अशा वेळी अधिकार्य समोर एक वेगळीच समस्या निर्माण होते. आता प्रश्न असा निर्माण होतो , की ही माहिती दुसर्या  व्यक्तिपर्यन्त काशी पोहचवली जावी ? आशा वेळी त्यात सामान्य जनतेचे हित किती आहे, हे पहिले जाते. जर सदर माहिती लोकहिताची असेल, तसेच एखादी संस्था किवा व्यक्तिपेक्षा मोठी असेल, तर अशी माहिती जाहीर करण्याविषयी विचार केला जाऊ शकतो. 
            अर्जदाराने जर एखाद्या तिसर्या  व्यक्तिविषयी माहिती मागितली असेल, तर पाच दिवसाच्या आत त्या तिसर्याा व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची वेळ दिला जातो. तिसर्याम व्यक्तीला तोंडी किवा लेखी स्वरुपात आपले म्हणणे मांडण्याची परवानगी दिली जाते. तिसर्यार व्यक्तीला दहा दिवसानच्या आत उपस्थित राहण्याची संधि मिळते. हे सर्व झाल्यानंतर केंद्रीय किवा राज्य अधिकारी सर्व त्थ्ये तपासून आपला निर्णय देतात. सदर माहिती लोकहितासाठी आहे, की नही यावर हा निर्णय अवलंबून असतो. माहिती लोकहिताची असेल, ४० दिवसात निर्णय होतो. 


कलम ११ नुसार व्यक्ति सूचना         
(१) जिथे, यशास्थित एखाद्या केंद्रीय माहिती अधिकारी किवा राज्य माहिती अधिकार्यातला या अधिनियमच्या आधीन केलेल्या विनंतीनुसार अशी एखादी माहिती किवा अभिलेख किवा त्याचा एखादा भाग प्रकट करण्याचा आशय असेल, जो एखाद्या व्यक्तीशी संबंधित असेल, किवा त्याच्या वतीने त्याचा वापर केला असेल आणि त्या व्यक्तीने ती माहिती गोपनीय ठरविली असेल, तर तिथे असलेले केंद्रीय वा राज्य सरकारने माहिती अधिकारी अशा प्रकारची विनंती मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत त्या व्यक्तिला या विनंतीची या तथ्याची वास्तविक माहिती लेखी स्वरुपात दिली जाते. सदर केंद्रीय आणि राज्य माहिती अधिकारी वरील माहिती किवा अभिलेखाचा उपरोक्त भाग प्रकट करण्याचा आशय काय आहे. आणि या बाबतची माहिती जाहीर केली जावी की नाही, या बद्दल लेखी किवा तोंडी स्वरुपात निवेदन करण्यासाठी सदर व्यक्तिला निमंत्रित करतात. तसेच माहिती जाहीर करण्याविषयी निर्णय घेताना अशा व्यक्तीने केलेले निवेदन लक्षात घेतले जाते. 

हे माहीत असू द्या
. माहिती अधिकार्या ने माहिती देण्याचा निर्णय घेतला असेल, आणि त्या निर्णयाशी तिसरी व्यक्ति सहमत किवा समाधानी नसेल, तर तिसरी व्यक्ति त्या विरुद्ध अपील करू शकते. या अपीलावर कोणता निर्णय होत नाही, तोपर्यंत माहिती अधिकारी तिसर्याप व्यक्तिकडून मिळालेली माहिती अर्जदाराला देऊ शकत नाही. 
. तिसर्याश व्यक्तिचा परमनंट आयकर अकाऊंट नंबर ही गोपनीय माहिती आहे. आयकर खाते क्रमांक जाहीर केल्यामुळे दुसरी व्यक्ति आपल्या आर्थिक व्यवहारात तिसर्याि व्यक्तीचा आयकर खाते क्रमांक सांगून त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. हीच बाब टॅनवरही लागू होते. 
. दुसर्यां एखाद्या व्यक्तीच्या आयकर रिटर्नची माहितीही मिळविली जाऊ शकत नाही.
. कर अपवंचण याचिकेवर (टी.ई.पी) पर रिपोर्ट त्या व्यक्तिला दिली जाऊ शकते, ज्याने तशी तक्रार केली आहे.  
. अर्जदार किवा देशातील कोणताही नागरिक कंपनीच्या बँक खात्याचा तपशील माहितीच्या स्वरुपात मागू शकत नाही. 
. एखाद्याने गोपनीय स्वरुपात साक्ष दिली असेल, तर त्या प्रकरणाच्या चौकशी अहवालाची प्रत दुसर्यात व्यक्तिला मिळत नाही. हे महितीचा अधिकार कायद्याच्या विरोधात आहे. 
. एखाद्या पदासाठी कोणी अर्ज केला असेल, तर त्या अर्जदाराच्या बायो डाटाची प्रत अर्जदार मिळवू शकतो, कारण कोणत्याही पदासाठी केलेला अर्ज सार्वजनिक दस्तावेज होत असतो. 
. अर्जदार दुसर्या  कुणाच्या मेडिकल रिपोर्टची माहिती किवा त्याची नक्कल मिळवू शकत नाही. ही गोपनीय माहिती असून ती अतिशय वैयक्तिक आहे.
. तिसर्यास व्यक्तीने माहिती गुप्त ठेवण्याचा आग्रह केला असेल, तर ही माहिती अर्जदारला दिली जाऊ शक्त नाही. 
. विवाह विषयक संबंधात काही वाद निर्माण झाला असेल, अशा वेळी पाती किवा पत्नीने कर्मचार्यावविषयी माहिती मागितली असेल, तर अशी माहिती दिली जात नाही कारण त्याचा वापर विवाहविषयक वादासाठी केला जाऊ शकतो. 
.तिसर्याव व्यक्तीची ऑडिटेड बॅलेन्स शीट इतरांना दाखविली जाऊ शकत नाही. ही गोपनीय माहिती आहे. 
. एखाद्या तिसर्या् व्यक्तीच्या व्यवसायविषयी माहिती मागणे महितीचा अधिकार कायद्यातील कलम ८ (१) (अ) मध्ये वर्णीत ग्राहकांच्या खाजगी जीवनावर अनावश्यक अतिक्रमण आहे. 


अशा प्रकारची माहिती देणे आवश्यक नाही 
. व्यवसायिक ब्युरोशी संबंधित वैयक्तिक माहिती 
. तेल कंपन्यांच्या विक्रीची माहिती
. बौद्धिक संपत्ती 
. पॅन/टॅन नंबर इ.
. लेजर खात्याची प्रत 
. पोलिस अधिकार्या्विरुद्ध केलेली कारवाई
. व्यवसायिक गोपनियता   
. आक्रमणविषयक तपशील 
. करारपत्रातील गोपनीय माहिती 
. वैवाहिक वादाविषयी माहिती 
. एखाद्या ट्रस्टविषयी तिसर्या् पक्षाकडील माहिती
. आयात-निर्यात विषयक माहिती
. वैयक्तिक आयुष्यावर अनैच्छिक स्वरुपात अतिक्रमण करणारी माहिती 
. तिसर्याक पक्षाची ऑडिटेड बॅलेन्स शीट


ही माहिती दिली जाऊ शकते
. लायसन्स मिळविण्यासाठी केलेला अर्ज 
. तुरुंगात शिक्षा भोगणार्याे कैद्याविषयी माहिती.
. लोकांचे सल्ले वगैरे.