By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2021 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये चालू आर्थिक वर्षाचा सरकारचा महसूल आणि खर्च याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. खरंतर, अनेक लोक अर्थसंकल्पाच्या प्रतिक्षेत असता. कारण, याचा टॅक्सवर मोठा परिणाम होतो. पण यासाठी टॅक्सचं योग्य कॅल्क्युलेशनही करणं महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हाला आज यासाठी एक समोपा मार्ग सांगणार आहोत. ज्याच्या वापराने तुम्ही सहज टॅक्स मोजू शकता.
एकूण उत्पन्नामध्ये पगार, घर मालमत्ता, व्यवसाय / व्यवसायातून नफा, भांडवली नफा आणि इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न यांचा समावेश असतो. इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर वापरताना या सर्वांचा विचार करणं आवश्यक आहे.
रेग्युलर टॅक्स स्लॅब
Income Slab FY 2020-2021 FY 2021-2022
2.5 लाख रुपयांपर्यंत Nil N/A
2.5 – 5 लाख रुपयांपर्यंत 5 N/A
5 – 7.5 लाख रुपयांपर्यंत 10 N/A
7.5-10 लाख रुपयांपर्यंत 15 N/A
10 – 12.50 लाख रुपयांपर्यंत 20 N/A
12.50 – 15 लाख रुपयांपर्यंत 25 N/A
ज्येष्ठ नागरिकांसाठी टॅक्स स्लॅब काय?
Income Slab FY 2020-2021 FY 2021-2022
3 लाख रुपयांपर्यंत Nil N/A
3 – 5 लाख रुपयांपर्यंत 5 N/A
5 – 10 लाख रुपयांपर्यंत 20 N/A
अत्यंत ज्येष्ठ-नागरिकांसाठी टॅक्स स्लॅब काय?
Income Slab FY 2020-2021 FY 2020-2021
5 लाख रुपयांपर्यंत Nil N/A
5-10 लाख रुपयांपर्यंत 20 N/A
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Fm Nirmala Sitaraman) या संसंदेत या दशकातील पहिलंच केंद्रीय ....
अधिक वाचा