ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शस्त्रांच्या तस्करीत एका जवनासह तिघांना अटक

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शस्त्रांच्या तस्करीत एका जवनासह तिघांना अटक

शहर : chandigarh

         

           चंदीगढ : भारत-पाक सीमेवरुन ड्रोनच्या सहाय्याने शस्त्रांची आणि अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा प्रकार माध्यमातून समोर आला आहे. या प्रकरणात पंजाब पोलिसांनी एका जवानासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्करात हुद्यावर असलेल्या जवानाचे नाव राहुल चौहान आहे. तर त्याचे साथीदार धर्मेंद्र सिंग आणि बालकर सिंग अशी या दोन आरोपींची नावे आहेत. 

          पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी राहुल हा भारत - पाकच्या सीमेवरून जी.पी.एसच्या आधारे ड्रोनद्वारे पिस्तुलाची तस्करी करत होता. या देवाण-घेवाण च्या तस्करीत तो प्रशिक्षण ही देत होता. पंजाब पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्वरित त्यांच्यावर कारवाई केली. 

          आरोपींकडून चिनीमातीपासून बनविण्यात आलेले दोन ड्रोन, १२ ड्रोन बॅटरी, ड्रोन कंटेनर, इन्सास रायफल काडतूसे, वॉकी-टॉकी आणि ६ लाख २२ हजार रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पंजाब पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.                              
 

मागे

अमेरिकेच्या ट्रॅफिकवर ‘रायगड’ आणि ‘स्वराज्य’ चालकाचे नियंत्रण
अमेरिकेच्या ट्रॅफिकवर ‘रायगड’ आणि ‘स्वराज्य’ चालकाचे नियंत्रण

         जिद्द, चिकाटी आणि प्रचंड महत्वकांक्षेच्या जोरावर आपल्या देशा....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे नोंद असणं आवश्यक
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे नोंद असणं आवश्यक

Ladka Bhau Yojana: मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा जीआर प्रसिद्ध झाला आहे. या योजनेच्या ....

Read more