ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापुरात २० वर्षीय तरुणीच अपहरण

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 24, 2020 05:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापुरात २० वर्षीय तरुणीच अपहरण

शहर : कोल्हापूर

        कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगड परिसरात २० वर्षीय तरूणीचा अपहरण केल्याची धक्कादायक घटना माध्यमातून समोर आली आहे. तसेच या घडनानंतर कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित तरुणी कॉलेजमधून बाहेर येत असतांना सिफ्ट गाडीमधून बाहेर आलेला धीरज सावर्डेकर उर्फ गुंड आणि विजय फराकटे ह्या दोघा गुंडांनी अपहरण केले असल्याचे उघडकीस आले आहे.  

      त्याचप्रमाणे सिफ्ट गाडीचा क्रमांक MH 02 AU 9109 ही गाडी असून कॉलेज परिसरात आल्यावर गुंडांनी तीला त्रास देत गाडीत बसवले. त्या तरुणीने आरडाओरड करण्याचा आवाज कॉलेज तरुणांना ऐकू आला काही तरुणांनी त्या गाडीचा पाठलाग केला परंतु, त्यांना यश आले नाही. ती सिफ्ट गाडी पुढे निघून गेली होती. दरम्यान तरुणीच्या वडीलांनी मुरगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुरवड पोलिसांनी चोख बंदोबस्त करत सिफ्ट गाडीला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.   

मागे

बीड जिल्ह्यात विहिरीमध्ये आढळले दोन मृतदेह
बीड जिल्ह्यात विहिरीमध्ये आढळले दोन मृतदेह

         बीड : बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या बिंदुसरा नदीच्या पात्राजवळी....

अधिक वाचा

पुढे  

टी.व्ही. अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या 
टी.व्ही. अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या 

       मुंबई - मीरा रोड येथे राहणाऱ्या टी. व्ही. अभिनेत्री सेजल शर्मा हिने....

Read more