ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्याच्या ‘आयटी हब’मध्ये २५ किलो गांजा जप्त

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 08:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्याच्या ‘आयटी हब’मध्ये २५ किलो गांजा जप्त

शहर : पुणे

अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यामधील हिंजवडीतीलआयटी हबमध्ये लाख ४० हजार किलो रुपयांचा २५ किलो गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सहा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा गांजा जप्त केला आहे. गांजासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव योगेश्वर गजानन फाटे (वय २३, रा. जनता वसाहत, गोखलेनगर पुणे) असे आहे.

राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी फेज दोन येथे पुण्यातील एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला आणि योगेश्वर गजानन फाटे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील बॅगेत लाख ४० हजार रुपयांचा २५ किलो ६०६ ग्रॅम गांजा मिळाला.

मागे

ठाण्यात संपत्तीच्या वादातून नगरसेवकाच्या मुलाची हत्या, सावत्र भाऊच ठरला वैरी
ठाण्यात संपत्तीच्या वादातून नगरसेवकाच्या मुलाची हत्या, सावत्र भाऊच ठरला वैरी

ठाण्यात एक धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. शिवसेनेचे नगरसेवक माणिक प....

अधिक वाचा

पुढे  

नवी मुंबईत परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपाचार, 3 रुग्णालयांवर कारवाई
नवी मुंबईत परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपाचार, 3 रुग्णालयांवर कारवाई

कुठलीही परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार ....

Read more