By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 01, 2019 06:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
अमेरिकेत भारतीय वंशाच्या ४ जणांची हत्या करण्यात आली आहे. अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये एक भारतीय नागरिक आहे. जो अमेरिकेत फिरायला गेला होता. इतर तीन मृत अमेरिकेत स्थायिक भारतीय वंशांचे आहेत.मृतांबाबत अधिक माहिती कळू शकलेली नाही. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेला ट्विट करून दुजोरा दिला आहे. अमेरिकन पोलीस घटनेचा अधिक तपास करत असून न्यूयॉर्कमधील भारतीय दुतावास त्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या गुंडूरवाह....
अधिक वाचा