ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑनलाईन पेमेंट द्वारे अर्बन बॅंकेला 68 लाखांचा गंडा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 10:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑनलाईन पेमेंट द्वारे अर्बन बॅंकेला  68 लाखांचा गंडा

शहर : कोल्हापूर

कोल्हापुरातील अर्बन बँकेला ऑनलाईन पेमेंट द्वारे 68 लाखाचा गंडा घालण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. कोल्हापुरातील शाहूपूरी परिसरात असलेल्या अर्बन बॅंकेला हा फटका बसला आहे. ऑनलाईन गंडा घालण्यामागे सराईत हॅकर्सचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार केली असून अधिक चौकशी सुरू आहे. ही ऑनलाईन चोरी करतना डिजीटल पेमेंटल सिस्टिमचा गैरवापर  करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

अवघ्या साडेतीन तासात कोल्हापुरातील अर्बन बँकेचे पैसे लंपास झाले आहेत. हॅकर्सनी बॅंकेच्या ऑनलाईन व्यवस्थेचे तीनतेरा वाजवले आहेत. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत असून हॅकर्सचा शोध घेत आहेत. डिजिटल पेमेंट सिस्टीमचा गैरवापर करून अर्बन बँकेचे पैसे लंपास केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मागे

श्रीलंका बॉम्बस्फोट : कोलंबोत आणखी दोन बॉम्बस्फोट; मृतांचा आकडा 185 वर, 500 हून अधिक जखमी
श्रीलंका बॉम्बस्फोट : कोलंबोत आणखी दोन बॉम्बस्फोट; मृतांचा आकडा 185 वर, 500 हून अधिक जखमी

श्रीलंकेत ऐन ईस्टरच्या दिवशी सिरीयल बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. श्रीलंकेची राज....

अधिक वाचा

पुढे  

Sri Lanka bomb blasts : कर्नाटकातील 7 पर्यटक श्रीलंकेत बेपत्ता, 2 जणांचा मृत्यू
Sri Lanka bomb blasts : कर्नाटकातील 7 पर्यटक श्रीलंकेत बेपत्ता, 2 जणांचा मृत्यू

श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल आठ ठिकाणी रविवारी (21 एप्रिल) साखळी बॉम्बस्फ....

Read more