ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

९ वर्षाच्या बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेहआढळला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 07, 2019 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

९ वर्षाच्या बेपत्ता  विद्यार्थिनीचा  मृतदेहआढळला

शहर : मुंबई

मुंबई महापालिकेच्या मणीलाल सुंदरजी तामीळ शाळेची विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. या बेपत्ता झालेल्या वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

मणीलाल सुंदरजी तामीळ शाळेतून मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुलीचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणामुळे मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. या चिमुकलीची हत्या करण्यात आली की आणखी काही कारण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

शाळकरी मुलगी बेपत्ता आणि त्यानंतर मिळालेल्या मृतदेहानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार होणाऱ्या या घटानांमुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये, पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. याआधीदेखील नवी मुंबई, मुंबईत अशाप्रकारे मुले बेपत्ता झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.

मागे

बोगस आयएफएस झोया खानला अटक
बोगस आयएफएस झोया खानला अटक

पंतप्रधान मोदींच्या मेरठ येथील रॅलीची सुरक्षा पाहणारी बोगस आयएफएस अधिकार....

अधिक वाचा

पुढे  

मामानेच केला ९ वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार
मामानेच केला ९ वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार

उरण तालुक्यातील जासई येथे राहणाऱ्या एका ९ वर्षाच्या मुलीवर तिच्या मामानेच ....

Read more