By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 04:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
उल्हासनगर येथे दोन पोलिसांच्या छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. पोलिसांनी छळ केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत असून मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.
सतीश खेडकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सतीशचा ज्युसचे दुकान होते. मात्र दोन पोलिसांकडून हप्त्यासाठी तगादा लावण्यात येत होता. अखेर पोलिसांच्या या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथे 25 वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत....
अधिक वाचा