By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2020 06:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आसाम : आसामच्या डिब्रुगड परिसरात एका नदीला भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या नदीपात्रातून ऑएल इंडिया लिमिटेडची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे नदीत आग लागली. ही आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने संपूर्ण आकाश धुराने काळवंडले आहे. ही आग गेल्या तीन दिवसांपासून लागल्याची माहिती मिळाली आहे.
स्थानिक प्रशासनाने याची माहिती मिळाल्यानंतरही यावर कुठलीच कारवाई केलेली नाही. आगीमुळे संपूर्ण भाग नाहीसा झाला आहे. समाजकंटकांनी ही आग लावल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या आगीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
डहाणू : वाणगाव ते चारोटी राज्य मार्गालगत असलेल्या साखरा ध....
अधिक वाचा