ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अॅलेक्स हेपबर्न बलात्कराच्या आरोपात दोषी,पाच वर्षांचा कारावास

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 01, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अॅलेक्स हेपबर्न बलात्कराच्या आरोपात दोषी,पाच वर्षांचा कारावास

शहर : विदेश

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स हेपबर्न बलात्कराच्या आरोपात दोषी ठरला आहे. 23 वर्षीय हेपबर्न हा इंग्लिंड कौंटी क्रिकेटमध्ये वॉर्सेस्टरशायर क्लबचे प्रतिनिधित्व करतो. वॉर्सेस्ट क्राऊन न्यायालयात तब्बल 11 तास या प्रकरणाची सुनावणी झाली आणि त्यात हॅपबर्नला दोषी ठरवण्यात आले. 2013 मध्ये हेपबर्न इंग्लंडमध्ये क्रिकेट कारकीर्द घडवण्यासाठी आला होता. हेपबर्नला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

एप्रिल 2017 च्या या घटनेत नाइट आउट करताना पिडीत महिलेची आणि जो क्लार्क यांची एका बारमध्ये ओळख झाली.  त्यानंतर ती महिला क्लार्कसोबत त्याच्या फ्लॅटमध्ये गेली आणि दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध केले. पिडीत महिलनेने क्लार्क समजून हॅपबर्न सोबत सेक्स केल्याचा दावा केला. क्लार्क थोड्या वेळाने बाथरूममध्ये गेला आणि त्यानंतर अंधाराचा फायदा उचलत हॅपबर्नने बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला. जो क्लार्क व हॅपबर्न यांनी सेक्स गेमसाठी एक व्हॉट्सअप ग्रुपही तयार केल्याचे सुनावणी दरम्यान उघड झाले.

 

 

मागे

सपा नेत्याची घरासमोरच गोळ्या घालून हत्या
सपा नेत्याची घरासमोरच गोळ्या घालून हत्या

अलीगडच्या हरदुआगंज भागात समाजवादी पक्षाचे नेते राकेश यादव यांची मंगळवारी (....

अधिक वाचा

पुढे  

बारामतीतील शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर बलात्कार
बारामतीतील शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर बलात्कार

शहरातील एका माध्यमिक विद्यालयातील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच ....

Read more