ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विद्यार्थ्याला डोक फुटे पर्यंत मारहाण

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 11:26 AM 2019-02-12T14:15:30+5:30

विद्यार्थ्याला डोक फुटे पर्यंत मारहाण

शहर : औरंगाबाद

विद्यार्थ्याला शिक्षकांनी मारू नये, असा नियम असताना शुल्लक कारणावरून शिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करीत असल्याच्या घटना उघडकीस येत असतात. औरंगाबाद येथील सिल्लोड तालुक्यातील निल्लोडच्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात चौथीत शिकणार्‍या निरंजन जाधव या विद्यार्थ्याला न विचारता 2 बिस्किट खाल्ली म्हणून संस्थाचालक रामेश्वर महाराजने डोक फुटेपर्यंत मारहाण केली. या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी रामेश्वर महाराज पवार ला अटक केली आहे. 3 दिवसांपूर्वी पालक मुलाला भेटायला गेले तेव्हा ही घटना उघडकीस आली.

मागे

सांगलीतील बलात्कार हत्या प्रकरणी 3 जणांना मरेपर्यंत जन्मठेप
सांगलीतील बलात्कार हत्या प्रकरणी 3 जणांना मरेपर्यंत जन्मठेप

विटाजवळ गारदी येथे 12 ओक्तोंबर 2012 रोजी एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच....

अधिक वाचा

पुढे  

 परभणीत दोन गटात तूफान हाणामारी
 परभणीत दोन गटात तूफान हाणामारी

पालम मध्ये क्षुल्लक कारणावरून बुधवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. हाणाम....

Read more