By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 12:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
काही वेळेस क्षुल्लक डोके दुखी सर्दी पडस यासाठी आपणाला गोळ्या घेऊन उपचार करण्याची सवय असते. ह्याच सवयीचा अतिरेक झाला. तर ती सवय जीवघेणी ठरू शकते.
ह्याचच एक उदाहरण बेंगळुरू मध्ये घडले आहे. अनुसूअम्माह्या महिलेला गेल्या 15 वर्षापासून डोखेदुखीचा त्रास होता त्यासाठी ते उपचार घेत होते. मात्र शनिवारी त्यांच्या डोकेदुखीने आणखी त्रास द्यायला सुरवात केली. त्यामुळे सल्लग 2 दिवस त्यांनी सातत्याने अतिरिक्त 15 गोळ्यांच सेवन केल. त्याचा परिणाम होऊन त्यात अनुसूअम्मा ह्यांचा मृत्यू ओढवला.
मुलगी शोभाने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले नंतर त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर गेम खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी झोपायाला सांगि....
अधिक वाचा