ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्विस बँकेत बेकायदेशीर रित्या पैसे दडवलेल्या भारतीयांवर कारवाईची प्रक्रिया सुरू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 17, 2019 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

स्विस बँकेत बेकायदेशीर रित्या पैसे दडवलेल्या भारतीयांवर कारवाईची  प्रक्रिया सुरू

शहर : देश

मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर काळापैसा समुळ नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली आहे. स्विस बँकेत पैसा दडवलेल्या भारतीयांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांकडून भारताला आणखी पन्नास जणांच्या खात्यांची माहिती देण्यात आली आहे.

 काळा पैसा बाहेर काढण्याच्या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या प्रयत्नात पन्नास भारतीय नागरिकांच्या खात्यांची महिती स्विस बँक भारत सरकारला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही देशातील नियामक आणि अंमलबजावणी संस्थांनी त्यासाठी सहकार्य केले आहे.

बेकायदेशीररित्या स्विस बँकेत पैसे दडवणाऱ्या लोकांविरोधात आता फास आवळला जाणार आहे. ज्या लोकांच्या खात्यांची माहिती भारत सरकारला दिली जाणार आहे त्यात कंपन्यांशी संबंधित उद्योगपतींचा समावेश आहे. त्यात काही नावे बनावट आहेत. आर्थिक सेवा, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी वस्तू, कापड उद्योग, स्थावर मालमत्ता, दूरसंचार, रंग, गृह सजावट, हिरे आणि दागिने या उद्योगातील व्यक्तींचा यात समावेश आहे.

 

मागे

जालन्यात बनावट नोटा व्याजाने देऊन महिलांची फसवणूक
जालन्यात बनावट नोटा व्याजाने देऊन महिलांची फसवणूक

कमी व्याजदरात एक लाखांचं कर्ज काढून देतो असं सांगून 11 महिलांना गंडा घातल्या....

अधिक वाचा

पुढे  

सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्या प्रेमवीराला अटक
सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्या प्रेमवीराला अटक

ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्य़े एक पत्र चिकटवून मुंबईतलं सिद्धीविनायक मंद....

Read more