By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 24, 2019 09:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे - बहिणीने प्रेमप्रकरणातून लग्न केल्याच्या रागातून भावाने तिच्या पतीची धारदार शस्त्राने वार करून खून केला. सुलतान महंमद हुसेन सय्यद (24) असे खून झालेल्या तरुणाचे अरबाज कुरेशी व त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
वडिलांना पोलीस ठाण्यात आणल्याचा राग मनात धरून दोन सख्ख्या भावांनी पोलीस ठा....
अधिक वाचा