ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रक्षाबंधनासाठी जाणार्‍या दोघांचा अपघातात मृत्यू

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रक्षाबंधनासाठी जाणार्‍या दोघांचा अपघातात मृत्यू

शहर : औरंगाबाद

रक्षाबंधनासाठी बुलढाण्यातून बहीणीकडे नाशिकला कारने जाणार्‍या दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार ट्रकच्या मागच्या भागात घुसली आणि भीषण अपघात झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही बुलढाण्याचे रहिवासी आहेत.

 

मागे

ध्वज वंदनासाठी शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्याला कारने चिरडले
ध्वज वंदनासाठी शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्याला कारने चिरडले

ध्वज वंदनासाठी शाळेत जाणार्‍या संभाजी शिंदे या 9 वर्षाच्या मुलाला झाल्ता फ....

अधिक वाचा

पुढे  

शिर्डी जाणार्‍या साई भक्ताचा अपघाती मृत्यू
शिर्डी जाणार्‍या साई भक्ताचा अपघाती मृत्यू

नाशिकहून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जाणार्‍या पालखी सोहळ्यातील भक्....

Read more