By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 02:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : sakti
छतीसगड मधील सुकमा जिल्ह्यातील डब्बाकोटा परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादयांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. यावेळी घटना स्थळावरून शस्त्रसाठाही जप्त कारण्यात आला आहे. या कारवाईनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.डब्बाकोटा परिसरात नक्षलवाद्यांचे काही म्होरके लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली. तेव्हा नक्षलवाद्यांनी सुरक्षा दळावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलानेही मग या गोळीबारात जोरदार प्रत्युतर दिले. त्यात 1 नक्षलवादी ठार झाला तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली.
महामार्ग अभियंत्यांना मारहाण केल्याने दोडामार्ग येथे अटकेत असलेल्या आमदा....
अधिक वाचा