ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोकेनचा  पुरवठा करणार्‍या 5जणांना अटक

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोकेनचा  पुरवठा करणार्‍या 5जणांना अटक

शहर : मुंबई

अलिबागमध्ये हायप्रोफाइल  सेक्स रॅकेट प्रकरणी कीहीम परिसरातून रायगड पोलिसांनी मुली पुरवणारा 5 महिलांसह 9 जणांना अटक केली होती. या हायप्रोफाईल तरुण तरुणींना कोकेन हा अमली पदार्थ पुरवणार्‍या 5 जणांना पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. यात दोन नायजेरियन नागरिकानचा समावेश आहे. ते कोकेंनचे पुरवठादार आहेत. त्यांच्या कडून  50 ग्राम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे.

या सदर्भात अधिक माहिती अशी की रायगड पोलिसांनी कीहीम परिसरात चालणार्‍या हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आणले होते. त्यावेळी या प्रकरणात 9 जणांना अटक करून 7 मुलींची पोलिसांनी सूटका केली मात्र या प्रकरणी अमली पदार्थ पुरवणार्‍या टोळीचा शोध पोलिस घेत होते. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले आणि त्यांनी अमली पदार्थ पुरवणार्‍या टोळीचा छडा लावला यापूर्वी पकडण्यात आलेल्या 9 आरोपींना न्यायालाने 9 जुलै  पर्यत  पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक केलल्या दोन महिलांकडे पोलिसांना कोकेन सापडले होते . हे कोकेन त्यांना कोणी दिले ? याचा शोध घेत असताना मुंबईत ही टोळी  सापडली.

मागे

खाजगी शिकवणी घेणार्‍या शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनिवर अत्याचार
खाजगी शिकवणी घेणार्‍या शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनिवर अत्याचार

सातारा  मिराजमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनिवर अत्याचार करणार्‍या सुन....

अधिक वाचा

पुढे  

वामन हरी पेठे ज्वेळीसच्या औरंगाबाद शाखेत 58 किलो सोने मंनेजरने  चोरले.
वामन हरी पेठे ज्वेळीसच्या औरंगाबाद शाखेत 58 किलो सोने मंनेजरने  चोरले.

प्रसिद्ध वामन हरी पेठे ज्वेलेर्सच्या औरंगाबाद शाखेतून  सुमारे 28 कोटी रुप....

Read more