By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 03:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : dahod
गुजरात हायकोर्टाने आज भाजपाला मोठा दणका दिला आहे. द्वारका विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार प्रभू माणेकांचे सदस्यत्व हायकोर्टाने रद्द केले. त्यामुळे आता द्वारका मतदारसंघात फेरनिवडणूक होणार आहे. भाजपा आ. प्रभू माणेक यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान द्वारका मतदार संघातून आपला उमेदावारी अर्ज भरताना चूक केली होती. यावर विरोधी पक्ष काँग्रेस उमेदवाराने आक्षेप नोंदवला होता. तसेच, याप्रकरणी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना गुजरात हायकोर्टाने प्रभू माणेक यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय देत द्वारका मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
काल एटापल्लीमध्ये गट्टा भागात निवडणूक पथकाच्या मार्गात नक्षलवाद्यांनी स्....
अधिक वाचा