By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 03:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
गुन्हेगार कितीही चलाख असला तरी पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचतातच याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. महिलेची पेट्रोल टाकून जाळून हत्या करणार्या आलंम शेख या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने पश्चिम बंगाल मधून अटक केली आहे. घटना स्थळी पोलिसांना गोणी मिळाली होती. या गोणीला कोंबडीची पिसे होती. हाच धागा पकडत पोलिस आरोपी आलंम शेख पर्यंत पोहोचले शेख कोंबडी विक्रेता आहे.
छतीसगड मधील सुकमा जिल्ह्यातील डब्बाकोटा परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादय....
अधिक वाचा