By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 12:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गांधीनगरमध्ये एका गटारात अंदाजे 4 ते 5 माहिन्याचे पूर्ण वाढ झालेले पुरुष जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडली आहे. सकाळी गटार स्वच्छ करण्यासाठी आलेल्या सफाई कर्मचार्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हे अर्भक बाहेर काढले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पती कोमामध्ये असल्याने एका डॉक्टर महिलेने संपत्तीच्या पालकत्वासाठी ह....
अधिक वाचा