ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षकाला अटक

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षकाला अटक

शहर : देश

       श्रीनगर : दहशतवाद्यांना आपल्याच देशातील काही पोलीस अधिकारी मदत करीत असल्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या देवेंद्र सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. देवेंद्र सिंह यांनी दहशतवाद्यांना चंदिगढ ते दिल्लीपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी त्यांनी लाखो रुपयांची रक्कम घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. काल रविवारी चेकिंग सुरू असताना जम्मू-कश्मीरच्या कुलगाममध्ये देवेंद्र सिंहबरोबर हिजबुल मुजाहिद्दीन आणि दहशतवादी संघटनेचे २ अतिरेकी दिसल्याने त्वरित त्यांना अटक केली. देवेंद्र सिंह यांच्या घरी छापे टाकून पोलिसांनी पाच ग्रेनेड आणि तीन ए.के.47 रायफल्स जप्त केल्या आहेत. 

        पोलीसांच्या माहितीनुसार, देशद्रोहि देवेंद्र सिंह यांना अटक केल्यानंतर हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांशी सबंध असल्याची त्यांनी कबुली दिली आहे.       
 

मागे

राज्यपालांना केला फेक कॉल: दोघा मित्रांना अटक
राज्यपालांना केला फेक कॉल: दोघा मित्रांना अटक

         भोपाळ : गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाने राज्यपालांना शिफारश....

अधिक वाचा

पुढे  

अंमली पदार्थांच्या तस्करीत 9 जणांना अटक
अंमली पदार्थांच्या तस्करीत 9 जणांना अटक

       नवी दिल्ली :  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अंमली पद....

Read more