ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यपालांना केला फेक कॉल: दोघा मित्रांना अटक

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 04:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यपालांना केला फेक कॉल: दोघा मित्रांना अटक

शहर : bhopal

         भोपाळ : गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाने राज्यपालांना शिफारशीसाठी फेक कॉल केल्याचा प्रकार भोपाळमध्ये नुकताच घडला आहे. फेक कॉल केल्याप्रकरणी दोघा मित्रांना अटक करण्यात आली आहे. चंदेश कुमार शुक्ला याला वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरूपदी बसविण्यासाठी एअरफोर्समध्ये कार्यरत असलेल्या त्याचा मित्र विंग कमांडर कुलदीप वाघेला याने अवैधरित्या अमित शाहंच्या नावाने राज्यपाल 'लालजी टंडन' यांना शिफारशीसाठी फोन केला. 

       'हॅलो, मी अमित शाह बोलतोय', असा सांगण्याचा प्रयत्न केला. राजभवन कार्यालयात उपस्थित असलेल्या राज्यपालांना संशय आल्याने त्यांनी लगेचच एसटीएफ ला तक्रार केली. तक्रारीवरून या दोन्ही आरोपी मित्रांना अटक करण्यात आली आहे. माध्यमांच्या महितीनुसार, हे दोन्ही आरोपी चांगल्या पदावर काम कार्यरत होते. आरोपी चंदेश कुमार शुक्ला याचा भोपाळमध्ये दातांचा दवाखाना आहे, दुसरा आरोपी मित्र कुलदीप वाघेला हा एअरफोर्स मध्ये कमांडर आहे.         
 

मागे

मुलाने केले आईच्या मृतदेहाचे तीन भागात विभाजन
मुलाने केले आईच्या मृतदेहाचे तीन भागात विभाजन

         मुंबई - कुर्ला परिसरात जन्म दिलेल्या आईची हत्या केल्याचा धक्�....

अधिक वाचा

पुढे  

दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षकाला अटक
दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षकाला अटक

       श्रीनगर : दहशतवाद्यांना आपल्याच देशातील काही पोलीस अधिकारी मदत....

Read more