ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आंतरजातीय विवाहाच्या रागातून सासर्‍याने झाडल्या जावयावर गोळ्या

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 03:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आंतरजातीय विवाहाच्या रागातून सासर्‍याने झाडल्या जावयावर गोळ्या

शहर : पुणे

पिंपरीमधील गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. आंतरजातीय विवाहाच्या रागातून चुलत सासर्‍यानेच जावयावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. तरुणावर गोळीबार झाल्याची घटना काल (बुधवारी)समोर आली होती.  पिंपरीत तुषार पिसाळ या तरूणावर बुधवारी दुपारी गोळीबार झाला. या गोळीबारात तुषार जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलीच्या चुलत्याने तुषार पिसाळ या आपल्या जावयावर गोळीबार केला आहे. याप्रकरणी चुलत सासरे राजू तावरे यांच्यासह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मागे

परळ हिंदनगर युवकाच्या हत्याने हादरलं, गटारामध्ये सापडला मृतदेह
परळ हिंदनगर युवकाच्या हत्याने हादरलं, गटारामध्ये सापडला मृतदेह

परळी शहरातील हिंदनगर भागात अज्ञात युवकाची हत्या करण्यात आली आहे. सकाळी 5 च्य....

अधिक वाचा

पुढे  

गडचिरोलीत नक्षलींनी जाळली वाहने
गडचिरोलीत नक्षलींनी जाळली वाहने

नक्षलींचा हिंसाचार सुरुच असून बुधवारी दुपारी नक्षलींनी एटापल्लीत तालुक्य....

Read more