ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेएनयूतील २० विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दाखल केला एफ.आय.आर

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 03:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेएनयूतील २० विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दाखल केला एफ.आय.आर

शहर : मुंबई

            नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोषसह १९ जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. 

              ४ जानेवारीला जेएनयूच्या विद्यापीठातील सर्व्हर रूमची तोडफोड करण्यात आली होती. त्याचबरोबर सुरक्षा कर्मचार्‍यांवर हल्ला करण्याच्या आरोपात एफ.आय.आर करण्यात आला. विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीमुळे ही कारवाई करण्यात आली. आईशी घोष बरोबरच अन्य १९ जणा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

          ५ जानेवारीला वसतिगृहात काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण करण्यात आली. यामध्ये आईशी घोषला डोक्यावर लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आल्याने त्या रक्ताने बंबाळ झाल्या होत्या. 

             या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाड उसळू लागल्याने याचे पडसाद गुजरात आणि मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी उमटताना दिसले.  

मागे

नागपुरात शिवसेना उमेदवाराच्या जावयाची हत्या
नागपुरात शिवसेना उमेदवाराच्या जावयाची हत्या

                       नागपुर - नागपूरात शिवसेना उमेदवाराच्या ज....

अधिक वाचा

पुढे  

गौरी लंकेश हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक 
गौरी लंकेश हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक 

        रांची - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील मास्टमाईंड ऋ....

Read more