ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हिमाचल प्रदेशात कार दरीत कोसळली 5 जणांचा मृत्यू 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 05, 2019 05:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हिमाचल प्रदेशात कार दरीत कोसळली 5 जणांचा मृत्यू 

शहर : ballabhgarh

मंडी जिल्ह्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सिराजमधील भाटकीधारमध्ये होणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेला जाण्यासाठी सहाजण अल्टो गाडीने निघाले होते. बगचनोगीजवळ गाडी 300 फूट दरीत कोसळली. या दुर्घटनेत पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. ते सर्व भाजपचे कार्यकर्ते होते. वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.ं

मागे

श्रीलंकेत आत्मघाती बॉम्ब हला  :  हल्लेखोर काश्मीर, केरळ आणि बंगळुरुलाही गेले होते
श्रीलंकेत आत्मघाती बॉम्ब हला : हल्लेखोर काश्मीर, केरळ आणि बंगळुरुलाही गेले होते

श्रीलंकेत आत्मघाती बॉम्ब हल्ले घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतातही काह....

अधिक वाचा

पुढे  

डोंबिवली अश्लील व्हीडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार
डोंबिवली अश्लील व्हीडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार

अश्लील व्हीडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची घटना समोर येत आहे.....

Read more