By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 12:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jaipur
जयपूर- राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 13 मे, 2008 रोजी सीरियल बॉम्बस्फोट झाले होते. विविध ठिकाणी झालेल्या आठ स्फोटामुळे जयपूर हादरले होते.
या स्फोटात 71 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 171 लोक झखमी झाले होते. या प्रकरणात आज राजस्थान उच्च ऩ्यायालयाने निवडा दिला आहे. तब्बल 11 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या प्रकरणातील आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले आहे.
दरम्यान, चार आरोपींना आज कोर्टात हजार करण्यात आले. कोर्टाने निवडा देत छत जणांना दोषी ठरवले आहे. यासाठी 2008 मध्ये सीरियल बॉम्बस्फोटानंतर राजस्थान सरकारने आरोपींना पकडण्यासाठी एटीएस स्थापन केले होते.
नवी दिल्ली – ‘हैदराबाद चकमकीनंतर चार संशयितांना ठा....
अधिक वाचा