By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 03, 2019 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
तोंडाला वास येतो म्हणून मिठी मारणायस नकार देणार्य शोएब पाशा (23) या आपल्या मित्राला व त्याचा लहान भाऊ शाहिदला भोसकणार्या नबी उर्फ बल्ली याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की शोएब पाशा (23) बेंगळुर मधील एलबीएफ रस्त्यावरून दुचाकीने जात असताना त्याचा मित्र नबी दिसला . त्याच्यासाठी बोलण्यासाठी त्याने बाइक थांबवली नबिने त्याच्याशी हस्तांदोलन केल त्याला मिठी मारणाऱयचा प्रयत्न केला. तो जवळ येण्याचा प्रयत्न करताच शोएब ने त्याच्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याचे कारण देत त्याला दूर सरले . त्यामुळे नबिला राग आला अन दोघांमध्ये वादावादी झाली. वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि भररस्त्यात चाकूने शोएबला पोटात भोसकले तेव्हा शोएबणे मदतीसाठी लहान भाऊ शहीदला बोलावले . शहीद येताच त्याच्यावरही चाकू हल्ला करून फरार झाला. या दोघा जखमींना स्थानिक रहिवाशांनी लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले . दोघांची प्रकृती आता स्थिर आहे. नबिवर कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झ....
अधिक वाचा