ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणे विमानतळावर 31 लाखांचे सोने जप्त

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 03:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणे विमानतळावर 31 लाखांचे सोने जप्त

शहर : पुणे

दुंबइमधून डोक्यावर घातलेल्या विगमध्ये लपवून आणलेले 31 लाखांचे 957.10 गॅ्रम सोने सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहे. पुणे विमानतळावर आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. शेहजाद बाबा मिया मोमीन (34) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर कस्टम अ‍ॅक्ट 1962 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी मोमीन हा दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या आयएक्स 212 या विमानाने पुणे विमानतळावर उतरला. त्या वेळी सीमा शुल्क विभागाला त्याच्या संशयास्पद वागण्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता तपासात त्याचे बिंग फुटले.

मागे

दंतेवाडामध्ये महिला कमांडोंनी केला 2 नक्षल्यांचा खात्मा
दंतेवाडामध्ये महिला कमांडोंनी केला 2 नक्षल्यांचा खात्मा

दंतेवाडा येथे डीआरजी आणि एसटीएफच्या पथकाने आज एक चांगली कारवाई केली. या कार....

अधिक वाचा

पुढे  

धुळ्यामध्ये भाजप महापौरांकडून शिवसेना जिल्हा प्रमुखावर हल्ला
धुळ्यामध्ये भाजप महापौरांकडून शिवसेना जिल्हा प्रमुखावर हल्ला

भाजप महापौरांनी शिवसेना जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ज....

Read more