By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 10:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
अमेरिकेने ठार केलेल्या क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठार झाल्याचे वृत सूत्रांच्या हवाल्याने दिले गेले आहे. त्याला ठार मारण्यात अमेरिकेचा हात आहे की नाही ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेकडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
मार्च 2019 मध्ये अमेरिकेने हमजा बिन लादेनची माहिती सांगणार्यास 10 लाख डॉलर्स एवढं बक्षिस देण्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला हमजा ठार झाल्याबद्दल काही सूचना मिळाली आहे का ? असा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी त्याबद्दल कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला.
आरोपी आयान खान याचा पोलिस ठाण्यात साजरा करणार्या भांडुप पोलिस ठाण्याच....
अधिक वाचा