ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इस्रोच्या अधिकार्‍याची हत्या

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इस्रोच्या अधिकार्‍याची हत्या

शहर : देश

इस्रोमध्ये काम करणाऱ्या एस. सुरेश नावाच्या अधिकाऱ्याची हत्या झाली. हैदराबादेतील उच्चभ्रू परिसरातील अमीरपेट येथल्या अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 

एस. सुरेश हे इस्रोच्या रिमोटसेन्सिंग विभागात कार्यरत होते. सुरेश हे मुलाचे केरळचे मात्र ते हैदराबाद येथे राहत होते. त्यांचे वय 56 असे होते. ते घरी एकटेच राहत होते. मनगळवरी ते कामावर न आल्याने त्यांच्या मित्रांनी त्यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे त्यांच्या पत्नीला त्यांनी फोन केला त्यांच्या पत्नी चेन्नईमध्ये  बँकमध्ये कामाला आहेत. मात्र त्यांचा ही फोन उचलला गेला नाही त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली

त्यादरम्यान शेजार्‍यांनी त्यांचा दरवाजा उघडला असता ते मृत अवस्थेत आढळले. त्यांच्या डोक्यावर जोराने मार लागल्याचे वळ दिसून आले आहेत.

मागे

4 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करणार्‍या बापाला अटक
4 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करणार्‍या बापाला अटक

चुनाभट्टी भागात राहणार्‍या आशिर नावाच्या व्यक्तिला त्याने आपल्याच चार वर....

अधिक वाचा

पुढे  

सांताक्रूझमध्ये देवीचे दागिने चोरणार्‍याला अटक
सांताक्रूझमध्ये देवीचे दागिने चोरणार्‍याला अटक

सांताक्रूझ मधिल शिवाजी नगरतील नवरात्रोत्सव मंडळाच्या मंडपात शिरून देवीच्....

Read more