ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापुरात पोलिसांवर हल्ला !

By Dinesh Shinde | प्रकाशित: डिसेंबर 02, 2019 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापुरात पोलिसांवर हल्ला !

शहर : कोल्हापूर

कोल्हापूर शहरात पोलिसांवर दोन ठिकाणी हल्ला झाल्याची बाब समोर आली आहे. जीवबा नाना पार्क जवळील हॉटेलात मध्यधुंद अवस्थेत असलेलेल्या १० ते १२ जणांचा टोळ्यांनी हा हल्ला केला असून त्यात करविर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांसह हवालदारही जखमी झाला आहे. हॉटेलमध्ये मध्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेले असताना  त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेतील ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

तर कोल्हापूर शहरात दुसरीकडे जनता बाजार ड्रायविंग लायसन्सची मागणी केल्याने मध्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघांनी वाहतूक पोलिस अधिकार्‍यावर धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या परिस्थितिमुळे कोल्हापूर शहरात अशांततेचे वातावरण पसरले आहे.  

मागे

'हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या नाहीतर आत्महत्या करेन'
'हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या नाहीतर आत्महत्या करेन'

हैदराबाद (तेलंगणा) येथे महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कारानंतर जाळल्याप्रक....

अधिक वाचा

पुढे  

गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा,कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा,कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

जर तुम्हाला कोणी सरकारी कर्ज कमी व्याजदरात मिळवून देण्याचे आमिष दाखवत असेल....

Read more