By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chennai
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नंलिनीला आज एका महिन्याच्या पॅरोलवर वेल्लोर सेंट्रल तुरुंगातून बाहेर आणण्यात आले. गेल्या वर्षी वडिलांच्या मृत्यूनंतर ती तुरुंगातून बाहेर आली होती. त्या संदर्भात अधिक माहिती अशी की, नलिनीची मुलगी ब्रिटनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत आहे. तिच्या लग्नासाठी नंलिनीने सहा महिन्याची पेरोल मागितली होती पण मद्रास उच्च न्यायालयाने पाच जुलैला तिला तीस दिवसांची पॅरोल मंजूर केली. गेल्या महिन्यात न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती निर्मल कुमार यांच्या खंडपीठाने सुनावणी केली होती. तथापि तमिळनाडू सरकारने म्हटले होते की, नलिनी ला एका वेळेस जास्तीत जास्त एका महिन्याची पेरोल मंजूर झाली पाहिजे
शिक्षण संस्थेचे थकीत बिल काढून देण्याच्या कामासाठी 7 लाख रुपये लाच स्वीकार....
अधिक वाचा