ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नांदेडमध्ये बस आणि कारचा  भीषण अपघातात

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 26, 2019 05:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नांदेडमध्ये बस आणि कारचा  भीषण अपघातात

शहर : nanded-Waghala

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथील देशमुख कुटुंबियावर काळाने घाला घातला आहे. एसटी बसची कारला समोरा-समोर जोरात धडक झालेल्या अपघातामध्ये कारमधील तीन जण ठार  झाल्याची घटना घडली आहे. अंजनाबाई बळवंतराव देशमुख, बच्चूराज देशमुख, कमलबाई साहेबराव भाले अशी मृताची नावे आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बच्चूराज आणि त्यांची बहिण कमलबाई या आईस घेऊन गावाकडे निघाल्या होत्या. यावेळी पांढरवाडी जवळील पाटनूर फाटयावरून गावात जाणार्या वळण रस्त्यावर समोरून येणार्या एसटी बसची कारला जोराची धडक झाली.

मागे

कुर्ला रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार
कुर्ला रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार

उन्हापासून बचाव करण्यासाठी तुम्ही दुकानातील लिंबू-पाण्याचा आधार घेत असाल ....

अधिक वाचा

पुढे  

 पोलिसांचा दरोडेखोरांवर गोळीबार
पोलिसांचा दरोडेखोरांवर गोळीबार

नाशिक शहराजवळच्या आडगावमध्ये एका सराफा दुकानावर 6 दरोडेखोरांच्या टोळीने द....

Read more