By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
मिरजोळे एमआयडीसीच्या पडक्या इमारतीत छापा टाकून रत्नागिरी पोलिसांनी 50 लाख रुपये किमतीच्या कोकेनसह त्याची विक्री करणार्या तटरक्षक दलाच्या अधिकार्याला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या तिघांमध्ये तटरक्षक दलाचा कर्मचारीही आहे. जप्त केलेले कोकेन 936 ग्रॅम आहे, अशी माहिती रत्नागिरी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
दिनेश शुभे सिंह , सुनीलकुमार नरेंद्रकुमार रानवा आणि रामचंद्र तुळीचंद मलिक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील दिनेश आणि रामचंद्र हे दोघे कोस्ट गार्डचे कर्मचारी आहेत.
ब्रिटिश युवती स्कार्लेट किलिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा ख....
अधिक वाचा