ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा कमांडो पथकावर हल्ला

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 09:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा कमांडो पथकावर हल्ला

शहर : akaltara

काल एटापल्लीमध्ये गट्टा भागात निवडणूक पथकाच्या मार्गात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटामध्ये एक जवान जखमी झाला होता. छत्तीसगडमध्ये मतदानाची तयारी करण्यासाठी निघालेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांच्या मार्गावर बुधवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशी नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी पुलसलगोदी परिसरात बेस कॅम्पवर परतणार्‍या सी 60 कमांडो पथकावर हल्ला केला. यात तीन जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आधी आयईडीची स्फोट घडवून आणला. त्यानंतर लगेचच जवानांवर गोळीबार केला. त्याआधी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी अकराच्या सुमारास नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला होता. यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

मागे

ठाण्यात टीएमटी बस भिंतीवर चढली
ठाण्यात टीएमटी बस भिंतीवर चढली

लोकमान्य नगर येथील बसडेपो मधील टीएमटीची बस थेट डेपोच्या भिंतीवर धडकली आणि ....

अधिक वाचा

पुढे  

गुजरातचे आ. प्रभू माणेकांचे सदस्यतव रद्द; फेरनिवडणूक होणार
गुजरातचे आ. प्रभू माणेकांचे सदस्यतव रद्द; फेरनिवडणूक होणार

गुजरात हायकोर्टाने  आज भाजपाला मोठा दणका दिला आहे. द्वारका विधानसभा मतदार....

Read more