By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 01:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : परभणी
पालम मध्ये क्षुल्लक कारणावरून बुधवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. हाणामारीचे पर्यवसन जाळपोळीत व दगड फेकीत झाले. रस्त्यावरील काही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. यात पोलिसांच्या एका गाडीचाही समावेश आहे.
या हाणामारीची माहिती मिळताच तत्काल पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यात आली. त्यामुळे पालम शहर पूर्व पदावर आले असून येथील सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत होत आहेत.
विद्यार्थ्याला शिक्षकांनी मारू नये, असा नियम असताना शुल्लक कारणावरून शिक्....
अधिक वाचा