ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत अपहरण सुप्यात सुटका

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 12:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत अपहरण सुप्यात सुटका

शहर : पुणे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे कार चालक मनोज सातपुते यांचे अपहरण केल्याची घटना 5 जुलै रोजी घडली. सातपुते यांना मारहाण करीत मारुती ओमणी गाडीतून मुंबई येथुन  अपहरण करून पुणे नगर महामार्गावरील नगर जिल्ह्यातील पारणेरमधील सुपा येथे मोकळ्या माळरानावर बेशुद्धवस्थेत सोडून देण्यात आल. या प्रकरणी सातपुते यांनी शुक्रापुर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे.

सातपुते यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 5 जुलै रोजी कुलाबा येथे उभा असताना ओमणी गाडी मधून  काही लोक माझ्याजवळ आले. पार्थ पवार यांना भेटायच आहे. त्यांच्याकडे घेऊन चल, अस सागत त्यांनी मला ओमनिकडे बसवलं त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर मी बेशुद्ध पडलो. शुद्ध आली तेव्हा मी अहमदनगरच्या पारणेर मधील सुपे येथे रस्त्याच्या कडेला त्या लोकांनी मला सोडलं. शुद्धीवर आल्यावर मी पुणे जिल्ह्यातील सनसवाडी येथे माझ्या गावी गेलो दुसर्‍या दिवासी शिकरापूर  पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार कुलाबा पोलिस ठाण्याकडे वर्ग केल्याचे पोलिसांनी संगितले. कुलाबा पोलिसांनी सातपुते यांची चौकशी केली असून ते सातपुते यांच्या अपहरनाच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.

मागे

डॉक्टर बनून वॉर्ड बॉय ने केले गर्भवतीवर उपचार
डॉक्टर बनून वॉर्ड बॉय ने केले गर्भवतीवर उपचार

वडगाव शेरी परिसरातील अनुप हॉस्पिटल मध्ये वॉर्ड हरी शंकर ठाकुर (वय 36) याने डॉक....

अधिक वाचा

पुढे  

सांगलीतील बलात्कार हत्या प्रकरणी 3 जणांना मरेपर्यंत जन्मठेप
सांगलीतील बलात्कार हत्या प्रकरणी 3 जणांना मरेपर्यंत जन्मठेप

विटाजवळ गारदी येथे 12 ओक्तोंबर 2012 रोजी एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच....

Read more